तिचे उत्तर

त्याने तिला पाहिले
तिनेही त्याला पाहिले



मग त्याचे वेगाने धडधडले...
त्याने तिला प्रेमपत्र लिहिले



"प्रिये सांग केव्हा येऊ?'
तिनेही बिनधास्त उत्तर पाठविले.
भाऊबीजेलाच या भाऊ !