जीवन

हा वर्षाॠतू  .. अवेळी टाकतेय ही चारोळी..चालेल ना?


 


रोज रोज मरुन सुद्धा


जीवन हसत जगावं


ग्रीष्माच्या ॠतूत सुद्धा


गुलमोहरासारखं फ़ुलावं


 


-सुप्रिया