मंडळी,
तुम्हाला फिशपाँड चा खेळ माहीत असेलच. कदाचित वेगळ्या नावाने ओळखत असाल.एखाद्या मोठ्या ग्रूप मधे खेळायला मजा येते.
आपण आता मनोगतींमधे फिशपाँड खेळूया.
मला तुम्ही व्यनि द्वारे कोणाही मनोगती बद्दल मजेशीर (क्वचित बोचरे सुद्धा चालेल) एक-दोन ओळी पाठवा.
पुरेसे व्यनि आले की मी ते इथे प्रसिद्ध करेन. कोणी पाठवले ते सांगणार नाही फक्तकोणासाठी आहे ते सांगेन ;) म्हणजे जास्त मजा येईल.
हलकेच घ्या हे वेगळे सांगायला नकोच.
मग होऊदे सुरुवात...