मूळ कर्नाटकी संगीतावर आधारित "दाता तू गणपती" हे लताने गायलेले गाणे .mp3 मध्ये कुणाकडे आहे का? त्या गाण्याचे शब्द मिळू शकतील का?
मूळ कर्नाटकी गाणे मिळाले तर हवे आहे. इथे दुवा द्या किंवा निरोप पाठवा.
ह्या निमित्त्याने प्रत्येकाला आवडणारे गणेशाचे गीत कोणते ते सुद्धा सांगावे अशी सदस्यांना विनंती