वादळ

मर्यादांच्या देशात


वादळानं कस राज्य करावं?


वादळी बाणा सोडून


का झुळुक होऊन वाहावं?