फ्रेंडशिपडे स्पेशल

जर असतील जुने मित्र सोन्यासारखे, 


पण नवीन मात्र हिर्यासारखे,


तरी जुन्या मित्रांना विसरु नका,


कारण, हिरासुद्धा सोन्याच्याच सनिध्यात शोभून दिसतो.