असा कोण मित्र असतो जो कधिच फसवत नाही..
तरीही आपण मैत्री करतोच..
अशी कोण मैत्रिण असते जी कधिच फसवत नही..
तरीही एक मैत्रिण असवी अस का वाट्ते..?
अशी कोण आई आहे जीच्याकडे दुजयाभाव होत नाही..?
तरीही आईपणाच्या कहण्या बनतातच ना??
असा कोण बाप आहे.. ज्याला जन्माला का घातले म्हणून
विचारले जात नही..??
तरीही बाप बानावस का वट्ते?????
असा कोण पुरुष आहे जो पत्निला फसवत नही..??
तरीही पतिसाठी शोधशोध स्त्रिया का करतात..???
अशी कोण स्त्री आहे जी कधीच पतीला फसवत नाही..??
तरीही पत्निसाठी शोधाशोध पुरुष का करतात..???
उदय