अपघात

अपघात अपघातानेच (चुकून ) होतात
            हे जरी खरं असतं...........


पण आपला आपल्यावर ताबा असणं
          केव्हाही बरं असतं...........!!!