शब्द

नदीकाठची शेरनी


आज जरा शरमली होती


का कुणास ठावूक


मला बघून जरा वरमली होती