आज एक रानफुलांचे छान प्रदर्शन नेटवर पाहिले. त्यातील मला आवडलेले एक छायाचित्र देण्याचा प्रयत्न करीत आहे. यशस्वी होतो का पहावे. झाल्यास आणखी देता येतील. न झाल्यास क्षमा करावी.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.