तो

तो असाच येतो


एखाद्या झंझावाता सारखा


आणि मला व्यापून टाकतो


नभांनी चंद्र झाकल्यासारखा