रांगोळी

तिची प्रितीच काही
जगावेगळी होती
माझ्या बंद दारासमोरही
तिने रांगोळी काढली होती


                  ...........आठवणीतली