सहाण

चंदन सहाणेवर उगाळता
सुगंध चंदनाचा सर्वत्र दरवळतो
सहाणही झिजते कणाकणानी
पण लक्षात कोण घेतो ..