सहजचं

सहजचं तिनी दोन्ही पापण्या मिट्ल्या


म्हणुन


त्यांनी --तिला -- त्याची जाणली


लाडात येवून त्यांनी "एक" पापणी मिटली


आणि


तिनी त्याच्या श्रीमुखात हाणली


*******सनिल पांगे-------