शब्ध दोन अक्षरांचा

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा


नुसता ऐकला तरी हर्ष होतो


आणि ऊच्चारला तर


दोन ओठांमध्ये स्पर्श होतो


*******सनिल पांगे ----(चारोळी संग्रह - 'प्रेमाचा इंद्रधनू)