अश्रू

म्हणाल तर माझे अश्रू
नुसतंच खारं पाणी आहे
म्हणाल तर माझ्या साऱ्या
आयुष्याची कहाणी आहे