हेवा

तुझा तुलाच हेवा वाटावा


इतकं तुझाविषयी लिहिलेलं


कधी शाईला अश्रू होताना, तर कधी


रक्ताला शाई होताना पाहिलेलं


सनिल पांगे