दुरावा

जवळिकी पेक्षा दुरावाच


मला अधिक आवडतो


कारण आपल्या  प्रेमा ची वीण


तोच अधिक घट्ट करतो