तू ...मी

तुझ्या हिरव्यागार अस्तित्वाचा डोलारा सांभाळतात...तुझी खोलवर गेलेली मुळं..

मी पानझड झाल्याप्रमाणे वाट पहातोय... नवीन पालवी फ़ुटण्याची ..युगानुयुगे.....

.. पंकज लालसरे...