सणकन जावा जीव आता आहे आणि आता नाही अस व्हावं दिव्यातल्या वातीसारखं नाही, कापरासारखं जळावं अलगद विरून जावं जळता जळता आसमंतात अगदी राखही उरू नये मागे तेवढीही खूण नको, जगलो होतो आपणही हीही जाणीव नको
श्यामली!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.