सार्थक जीवन

स्वतः: साठी जग
नाहीतर फसवेल तुला जग
घे ध्यास स्वातंत्र्याचा
नको करू विचार प्रपंचाचा
घे उंच भरारी
फिरू नकोस माघारी
घे वर्तमानाची साथ
आख भविष्याची वाट
जीवन हे कर सार्थक
मृगजळ आहे निरर्थक

प्राजक्ता.