चारोळ्या

कारंज्यातील पाणी उंच उंच उडून

पुन्हा जमिनीवर पांगत होत

जनु गुदमरलेल्या भावना

आकाशाला ओरडून सांगत होत

तुझ्या शिवाय कसा जगेन

याचा विचार तू करू नकोस

मी दगड मारताना दिसलो तर

निदान तू तरी हसू नकोस