मौनपखाल

उत्प्रेरक- माफीनाफा १-४- प्रेषक- माफीचा साक्षीदार

अहवाल शरदाचा
आत्महत्या नेहमीची
मुद्दा नॉलचा निघता
मौनपखाल का त्यांची?