मैत्रि

ही  संतोश  वैद्य यांचि कविता इथे देत आहे

मैत्रि होते ती एकदाच

एकाशि एकदाच होते!

आपलि मैत्रिहि अशीच

ओळखीच्या धाग्याने जवळ आणणारी

गहिरेपणाचे रंग भरणारी,

आपुलकिचे नाते लावणाऱी

कदाचित.....

मैत्रिचे मोजमाप ओलान्डणाऱी

म्हणूनच मला विसरता येत नाहिये

तुला, मैत्रिखातर.....!