अदितीचे खरे नाव संपदा साठे. संपदा१ या आयडीने तिने काही कविता मनोगतावर लिहिल्या होत्या. त्यांचाही समावेश "समग्र अदिती" मध्ये करायला हवा असे वाटते.
स्वप्न....
या मातीतच विरून जावे
अघोर
बघ किती गंमत असते!
हातांत राहिले केवळ पोकळ शब्द
दुसरे जगणे
ये धावत सत्त्वर उपाय होउनि रावा
दाद
कुठून कसे उमलले तुरे
सोस
मीच शब्दांना पुन्हा ही
दान