अहाहा... पण मूळ गाण्याला तुम्ही इतकी सुरेख मराठी डूब दिली आहे की वा वा!
जणू काही झुळझुळत्या झऱ्या शेजारी कुणी अगदी उत्फुल्ल, आनंदी शेतकरी जोडपं मुक्त गात आहे!
अगदी विठुराया...... वगैरे.....!
मराठीप्रेमीताई,
कौतुकाने फुलून गेलो मी  
गाण्याचे भाषांतर म्हटले की परिस्थिती शक्यतो महाराष्ट्रातली असायला पाहिजे असा माझा प्रयत्न असतो.
मागे
मध्यरात्री दाटले घन मध्ये आपण गोदावरी पाहिली आहे.
प्रीतिसंगम मध्ये आपण कृष्णा - कोयना पाहिलेल्या आहेत.
अर्थात तुमचे उत्तर बरोबरच आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद.