प्रशासक महोदय,

माझा सध्याचा वाचनखुणांचा क्रम असा आहे...

  • असे होते चित्रपट (२)
  • उखाणापूर्ती (१)
  • गज़ल - एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार
  • छंदशास्त्र
  • भाषेचे अलंकार
  • भेटणे प्रेयसीला - विविध वृत्तांत!
  • मनोगत वरील बदल (२)
  • मराठी शब्द हवे आहेत - ३
  • शुद्धलेखन चिकित्सा

    आद्याक्षराचा क्रम अ, उ, ग, छं, भा, भे, म, म, शु असा आहे. छ च्या आधी ग कसा काय आला हे समजले नाही. माझी बाराखडी चुकते आहे का? वाचनखुणांचा अनुक्रम लावण्याची नक्की पद्धत समजेल का?