मनोगतावर पुस्तकरूपात संपूर्ण उपलब्ध असे हे प्रथम आध्यात्मिक लिखाण असावे.
श्रावणीताई,श्रीयुत नरेंद्र गोळे यांची इथे आणलेली गीताई आपल्या नजरेतून सुटली असे वाटते. पुस्तके या दुव्यावर पहिलीच आहे गीताई.