नोव्हेंबर २००४

गीताई

मराठीतील अभूतपूर्व अनुवादित ग्रंथ 'गीताई' अमृतमहोत्सव साजरा करत आहे. विनोबांच्या ह्या महान कार्याला उजागर करण्यासाठी इथे संपूर्ण गीताई लिहावी असा प्रस्ताव नरेंद्र गोळे ह्यांनी करून सुरुवात केली आणि अथक परिश्रमांतून त्यांनी घेतलेला ध्यास पूर्णत्वास नेला. त्यांच्या प्रयत्नातून नेटवर अवतीर्ण झालेली आमच्या कल्पनेप्रमाणे गीताईची ही दुसरी आणि युनिकोडमधील पहिलीच प्रत असावी.

महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि जगात कुठेही ती आपल्याला नेटवर वाचता येईल, आणि आपल्या घरी वाचून तिचा अर्थ सहज समजून घेता येईल आणि इतरांना समजावून सांगतायेईल असा विश्वास आम्हाला वाटतो.

अनुक्रमणिका

Post to Feedगीताई
धन्यवाद

Typing help hide