२००४ मध्ये स्थापन झालेल्या मनोगतावर प्रशासकांच्या काही नोंदी ०१-०१-१९७० च्या म्हणजे तब्बल ३६ वर्षे जुन्या आहेत!! एकूण प्रशासकांना त्रिकालभ्रमण विद्या अवगत आहे  असे दिसते.

ह्या निळ्या रेघेचं काय करायचं?

काही अक्षरे येथे लिहिता येत नाहीत का?