सप्टेंबर
३
२००८
नाही. सर्व मराठी अक्षरे येथे नीट लिहिता येतात. जेथे जेथे मराठी लिहिता येते तेथे तेथे जवळपास कळफलकाचे (कीबोर्ड) चित्र दिसेल. ह्या चित्रावर टिचकी मारली तर कुठल्या अक्षरासाठी काय टाईप करायचे त्याचा तक्ता दिसतो, त्यात पाहायचे (आता लगेच टिचकी मारून पाहा!) त्याशिवाय नवख्या माणसाच्या हातून नेहमी होणार्या टंकलेखनातील चुका येथे देत आहोत त्या एकदा वाचून घ्या:
- झ - 'माझे' हा शब्द 'माज़े' असा उमटतो. z ची कळ वापरल्याने असे होते. कृपया झ साठी jh वापरा.
- ण - 'बाण' हा शब्द 'बान' असा उमटतो. n ची कळ वापरल्याने असे होते. कृपया ण साठी N वापरा. त्याप्रमाणेच ट, ठ, ड, ढ, ष, ळ साठी कृपया अनुक्रमे T, Th, D, Dh, Sh, L अशी कॅपिटल अक्षरे वापरा.
- अर्धा र - 'होणार्या' हा शब्द 'होणार्या' असा उमटतो. r ची कळ वापरल्याने असे होते. र्य (होणार्या), र्ह (तर्हा) साठी कृपया R वापरा.
- अनुस्वार - 'वंदन' हा शब्द 'वन्दन' असा उमटतो. n ची कळ वापरल्याने असे होते. अनुस्वारासाठी कृपया .n (टिंब एन) वापरा.
- ऋ - 'कृती' हा शब्द 'क्रुती' असा उमटतो. ru ह्या कळी वापरल्याने तसे होते. कृपया ऋ साठी Ru वापरा.
- 'नाटकात' हा शब्द 'नाट्कात' असा उमटतो. ट नंतर a न दाबता k दाबतात त्यामुळे असे होते. ट नंतर a दाबल्याने 'नाटकात' असे उमटेल. शब्दातील शेवटचे सोडून इतर सर्व अक्षरे पूर्ण करण्यासाठी a किंवा इतर कोणता ना कोणता स्वर दाबणे आवश्यक आहे.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
काही मराठी अक्षरे येथे लिहिता येत नाहीत. का?
प्रे. शुद्ध मराठी (रवि., ३१/१२/२००६ - १७:४०).
एम्एस्सी
प्रे. अद्वैतुल्लाखान (शुक्र., १२/०१/२००७ - १६:३३).
शब्दांवर चंद्र कसा काढावा?
प्रे. बाळा लोटलीकर (शुक्र., ०८/१०/२०१० - ०८:४२).
शब्दांवर चंद्र कसा काढावा
प्रे. प्रभंजन चिटणीस (शनि., ०९/१०/२०१० - १०:४१).