सप्टेंबर २००८

ह्या निळ्या रेघेचं काय करायचं?

व्यक्तिगत निरोपाचे उत्तर देताना आलेल्या निरोपाच्या डाव्या बाजूस एक उभी निळी रेघ येते पण ती उत्तराच्या मजकुरातही तशीच चालू राहते. हे खाली दिल्याप्रमाणे टाळता येईल.

बाजूची निळी रेघ ही मूळ निरोपातील मजकूर उद्धृत करण्यासाठी आहे. त्या उद्धृत मजकुरात जर आपल्याला मध्येच त्यातल्या काही मजकुरास संदर्भून लगोलग तिथेच प्रत्युत्तर लिहायचे असेल, तर तिथे एंटर (enter) कळ (key) दाबून दोन नवीन परिच्छेद पाडा. असे केल्यावर ह्या दोन नव्या रिकाम्या परिच्छेदांपैकी मधल्यात या. 'समासातून बाहेर' ह्या चित्रावर टिचकी मारल्यास तो परिच्छेद बाहेर येईल. आता आपले उत्तर 'निळ्या रेघेच्या बाहेर' आलेले दिसेल.

Post to Feedबदलासाठी प्रशासकांची मदत/अनुमती घ्यावी.
येथे विचारावे
फाईल अपलोड करणे
वापरायच्या नावात बदल

Typing help hide