सदस्याच्या नावावर टिचकी मारा.
सदस्याची व्यक्तिरेखा तुमच्यासमोर येईल.
त्याच पानावर वाटचाल नावाचा दुवा असेल.
त्यावर टिचकी मारा.
सदस्याचे आतापर्यंतचे लिखाण/प्रतिसाद आदींची यादी तुमच्यासमोर येईल.
ह्याशिवाय अतिरिक्त माहिती हवी असल्यास-
कुठल्याही पानाच्या उजव्या बाजूस