शुद्धलेखन

मराठी साहित्य महामंडळाचे लेखनविषयक नियम


  1. अनुस्वाराचे नियम

  2. ऱ्हस्व-दीर्घाचे नियम

  3. किरकोळ नियम

अशा तीन भागात सादर आहेत. मनोगतींनी लाभ घ्यावा.


 

नेहमी चुकणारे शब्द  : ही जालावर मिळालेली शब्दसूची संकलित करून ठेवलेली आहे तीही पाहावी.

 

हे शब्द असे लिहा : राज्य मराठी विकास संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यास्मिन शेख लिखित 'मराठी लेखन मार्गदर्शिका' ह्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली योग्य शब्दांची यादी येथे क्रमाक्रमाने उतरवून कायमच्या शुद्धलेखनाच्या संदर्भासाठी ठेवलेली आहे. सुमारे ६५ पाने आहेत.