मनाचे श्लोक

नमस्कार

दैनिक सकाळमधे, प्रेरणा पुरवणीत, दर गुरुवारी. एक एक मनाचा श्लोक आणि त्याच्यावर विवरण येते. दिनांक ०३ मे, गुरुवार या दिवशी ३४ वा श्लोक आला आहे.

कोणाकडे त्या श्लोकांची कात्रणे असतील तर त्यानी मला कळविल्यास मी त्यांच्या झेराक्स काढून कात्रणे परत करीन

कृपया संपर्क साधा.

श्रीकृष्ण जोशी.

७ नारायण स्मृती,

छबिलदास मार्ग.दादर ( पष्चिम )

मुंबै ४०००२८. फोन ०२२  २४३००८१७