पाण्यातिल लख-लख..

॥ पाण्यातिल लख-लख वीज पकडण्यासाठी..

गळ टाकुन बसला कोणी काठावरती..

लागली गळाला.., ओढ जराशी लागे...

निसटली मासळी शरिर टाकुनी मागे... ॥