तव शब्दांनी जळते प्रतिभा प्रश्न मला बघ हे छळणारे कशी कविता आता लिहू नको विडंबन मग डसणारे
मला हवीशी गोड दाद ही मोक्ष मला दे ह्या टीकेतून स्तुती कौतुके नुसती वाहवा आज वाहू दे प्रतिसादातून...
केशवसुमार.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.