आमची प्रेरणा अनंत ढवळे यांचि अप्रतिम गझल कसा करावा या भयगंडाचा निचरा
कसा करावा या कवितेचा मी कचरा
मी जालावरती होतो शोधित बकरा
या वेळी पाहु ,कोणता नंबर येतो
आज लावुनी बसलो मटक्यावर नजरा
प्रलोभनांच्या अहमहिकेला अंतच ना...
मी किती जणीच्या घरच्या मारू चकरा
ही मुठा आपली झालीय गटार जशी
येता जाता जरा आपले नाक धरा
ही कवटी कसली ही तर कचरा कुंडी
अन विडंबने तव सर्व "केशवा" कचरा........