सुप्रसिद्ध उर्दू कवयित्री परवीन शाकिर ह्यांची एक सुंदर छोटी कविता---
मैं क्यों उसको फोन करूं? उसके भी तो इल्म में होगा, कल सावन की पहली बारिश थी
मराठीत--
मी का त्याला फोन करू? त्याला पण ठाऊक असावे, काल बरसला श्रावणातला पहिला पाउस
--- चित्तरंजन
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.