गौडबंगाल व जावईशोध ह्याचा अर्थ काय?

गौडबंगाल व जावईशोध ह्याचा अर्थ काय?

गौडबंगाल ह्या शब्दात बंगाल का व कुठून आला.

जावईशोध हा शब्द आहे का वाक्रप्रचार.. 

हे शब्द नक्की कधी वापरात आले असावेत  ह्याची माहिती द्यावी.