संस्कृत भाषा

आज आपल्यासमोर असणारी संस्कृत भाषा ही परिपूर्ण भाषा म्हणून दिसते आहे. ही भाषा परिपूर्णतेस जाण्यापूर्वीची तिची रुपे कुठे बघावयास मिळतात का? जसे मराठीभाषेची प्राचीन रुपे श्रवणबेळगोळयेथील शिलालेखात बघावयास मिळतात. "गंगराजे सुत्ताले करवियले." या पद्धतीची संस्कृत रुपे कोठे आहेत का?