`एके गझल परिवार ` हा मराठी गझलप्रिय वेड्या माणसांचा परिवार आहे. ३५ वर्ष गझल पिलेले एके शेख , १५ वर्ष गायकीचा अनुभव असलेले पांडुरंग राजगुडे , प्रसाद भोईर ( गझलकार ), प्रमोद खराडे ( गझलकार ), ऱाजन लादे ( गझलकार ) हे खंदे शिलेदार आहेत. ठाणे , पनवेल भागात कार्यरत.