तिच्या मागण्यांचा मला त्रास होतो

आमची प्रेरणा माफी यांची मार्मिक मुक्तक  तिच्या वागण्याचा मला त्रास होतो

तिच्या मागण्यांचा मला त्रास होतो
तिला जिंकल्याचा खुळा भास होतो
कशी शत्रुता मीच केली स्वतःशी
पती होऊनी मी तिचा दास होतो !

-केशवसुमार