रोहिणी निलेकणी यांनी लिहिलेल्या `स्टिलबॉर्न' या कादंबरीच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन.
(प्रकाशक अमेय प्रकाशन, पुणे. मूळ प्रकाशक पेंग्विन प्रकाशन, वर्ष - १९९८. )
स्थळ: एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पत्रकार भवनाच्या शेजारी, पुणे.
दिनांक आणि वेळ: १६ ऑगस्ट, संध्याकाळी ६.०० वाजता.
प्रमुख अतिथी: डॉ. रघुनाथ माशेलकर, रोहिणी निलेकणी, आनंद आगाशे.