आता ( नकोच ) नको

दुसऱ्याच्या शब्दांशी खेळणे आता नको

सुंदर कवितेची चिरफाड आता नको..

विडंबनाचा विनोदी विनोद आता नको..

आमचा वेळेची बरबादी आता नको ..

तुमचे फुकटचे सल्ले आता नको..

तुम्हांस दुसरे काही येत नसेल तर .........

मराठी साहित्याची वाट आता नको..