मराठी माया - मराठी सिने-नाट्यसृष्टी संबंधीत वेबसाईट

मराठी सिने-नाट्यसृष्टीचा प्रचार आणि प्रसार  सार्‍या जगात व्हावा ह्या हेतूने आम्ही 'मराठी माया' ही वेबसाईट सुरू केली आहे. (http://www.marathimaya.com/)

मराठी सिने / नाट्य मनोरंजन संबंधीत माहीती, लेख, फोटो, व्हिडीओ ट्रेलर्स, आणखी बरेच काही ह्या संकेतस्थळावर मिळेल.

तुम्ही पाठवलेल्या लेख,  चित्रपट / नाट्य परीक्षण ह्यांना आम्ही आमच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी देऊ.

तुमचे लेख तुम्ही आम्हाला ह्या ई-मेल वर पाठवा: ispeak@marathimaya.com

तुमच्या मदतीने आम्हाला मराठी सिने - नाट्यसृष्टीला जगाच्या कानाकोपर्‍यात पोचवायचे आहे; ह्यासाठी 'मराठी माया' ह्या संकेतस्थळाला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोचवा.

तुमची मते आणि सल्ला जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

मराठी माया