रावण

बेकारीला कंटाळून त्याने,

दहशतवादाची कास धरली.

त्याच्या मनातील रावणाने शेवटी,

मनातल्या रामावर मात केली.