मंडळी,
कृपया कोणी सांबार मसाला ची पाककृती सांगेल काय ? इंटरनेट वरुन मिळालेल्या पाककृतीने सांबारचा स्वाद अजिबात येत नाहीये..
आणि इथे पॅकेट मधल्या मसाल्यातही दम नाही...
धन्यवाद...
अवांतर: बरेच दिवस इडली सांबार खाइन म्हणतोय आणि भारतातुन आणलेला सांबार मसाला केंव्हाच संपलाय...
विनम्र- शशांक