श्रीधर फडकेंना मिळालेले पुरस्कार

मंडळी,

श्री श्रीधर फडके हाँग काँग मधे येत असून त्यांचा एक छोटासा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र मंडळ - हाँग काँग तर्फे करतो आहे. या कार्यक्रमाचे संचलन करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यासाठी श्रीधर फडकेंना मिळालेले पुरस्कार याविषयीची माहिती मी शोधतो आहे.
आपण जर या संदर्भात काही माहिती देऊ शकलात तर मी आपला आभारी राहील.

-शशांक उपाध्ये