अमेरिकेच्या प्रवासाबाबत माहीती हवी आहे.

अमेरिकेच्या प्रवासाबाबत माहीती हवी आहे.

काही दिवसापुर्वि कुणी तरी फ़ार सुन्दर माहीती लिहीली होति, इथे मनोगतावर.

पासपोर्ट, लगेज, बोर्दिग पास, वगेरे. दुवा शोधला, सापडत नाही. दुवा माहिति असल्यास कळवावे.

नविनच  लिखाण करत आहे, शुद्धलेखन चुका आहेत, माफ़ करावे.

धन्यवाद